Skip to content
Wednesday, September 3, 2025
Latest:
  • पारनेर तालुका सकल मराठा समाज यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा आंदोलनावर तोडगा न निघाल्यास सुपा चौक येथे रास्ता रोको पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..
  • अरणगाव दुमाला येथे सप्ताहात मुस्लिम समाजाकडून महाप्रसाद
  • अखेर लेखी आश्वासनानंतर कामगार नेते रविष रासकर यांचे उपोषण मागे
  • रक्तदान हेच महादान – प्रवीणभाऊ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
  • कामगार नेते रविश रासकर यांचे नवनागापुर MIDC कार्यालय येथे उपोषण
Logo

Best News Portal

header

  • ताज्या घडामोडी
  • सकारात्मक
  • महिलांविषयक
  • कृषी
    • सहकार
    • साखरउद्योग
    • जलविषयक
  • संशोधन
  • राजकीय
  • आध्यात्मिक
  • प्रमोशनल
    • प्रमोशनल जाहिरात
    • प्रमोशनल फीचर्स
  • साहित्य
  • क्रिडा
साखरउद्योग

एफआरपीसाठी स्वाभिमानीचे पुण्यात होणार आंदोलन

January 20, 2019 वर्तमान भारत न्यूज टीम

 

शेतकर्‍यांना उसाची एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी विविध आंदोलने करूनही त्याची दखल घेतली नसल्याने अखेर 28 जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या  वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी आपल्या भागातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी बोलताना फाटे म्हणाले की,राज्याचे सहकार मंत्री या जिल्ह्यातील असूनही व त्यांच्या भंडारकवठे येथील करखान्यासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आम्ही शेतकर्‍यांच्या एक रकमी एफआरपीसाठी धरणे आंदोलन केले.त्यावेळी या सहकार मंत्र्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याचे कबूल केले मात्र यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन 70 दिवस उलटले तरी अजून जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपी ची रक्कम दिली नाही. शेतकर्‍यांचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या दूध आंदोलनाला यश आले.शासनाने दुधाला प्रति लीटर 5 रुपये अनुदान देण्याचे मान्य केले.मात्र अद्याप काहीही हाती आलेले नाही.
ReplyForward

Post Views: 105
  • विठ्ठल मंदिराचे होणार स्ट्रॅक्चरल ऑडिट
  • पालकमंत्री देशमुख यांच्याकडून तुळशीवनाची पहाणी

You May Also Like

गौरी शुगर जिल्ह्यात सर्वाधिक बाजारभाव देणार -बाबुराव बोत्रे पाटील मोफत साखर वाटप; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

October 29, 2024 वर्तमान भारत न्यूज टीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

NEWS

तरुणांच्या प्रसंग सावधानीने ओढ्यावरील पुल वाचला
Uncategorized

तरुणांच्या प्रसंग सावधानीने ओढ्यावरील पुल वाचला

May 30, 2025 वर्तमान भारत न्यूज टीम

तरुणांच्या प्रसंग सावधानीने ओढ्यावरील पुल वाचला श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील वाघमारे वस्ती कडे जाणाऱ्या शिव

रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ढवळगाव मध्ये आपघात महिला प्रवासी वाचल्या
Uncategorized

रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ढवळगाव मध्ये आपघात महिला प्रवासी वाचल्या

April 18, 2025 वर्तमान भारत न्यूज टीम

Advertisement

Ads

सूचना

विशेष सूचना : • vartmanbharatnews.net मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून vartmanbharatnews.net चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . vartmanbharatnews.net मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता vartmanbharatnews.net तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार vartmanbharatnews.net नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे अहमदनगर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Categories

Category

  • ताज्या घडामोडी
  • सकारात्मक
  • महिलांविषयक
  • कृषी
    • सहकार
    • साखरउद्योग
    • जलविषयक
  • संशोधन
  • राजकीय
  • आध्यात्मिक
  • प्रमोशनल
    • प्रमोशनल जाहिरात
    • प्रमोशनल फीचर्स
  • साहित्य
  • क्रिडा

Advertisment

Visitor counter


Your IP: 216.73.216.160

Copyright © 2024 Design By LitsBros Pvt. Ltd. 9503351933
error: Don\'t try to copy. Content is protected !!

WhatsApp us