यादववाडी ग्रामस्थांकडून आमदार काशिनाथ दाते सर यांचा सत्कार
यादववाडी ग्रामस्थांकडून आमदार काशिनाथ दाते सर यांचा सत्कार
पारनेर प्रतिनिधी/प्रतिक शेळके –
पारनेर नगर मतदारसंघाच्या विधानसभा आमदार पदी काशिनाथ दाते सर यांची निवड झाल्याबद्दल यादववाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला…!
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर , यादववाडी ग्रामपंचायत सदस्य अजित ठोंबरे ,माजी सरपंच अरविंद यादव,महेश वाळके,आकाश यादव,राहुल यादव,मंगेश वाळके,मयूर यादव,दादा गोटे आदी मान्यवरांसह यादववाडी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
