येळपने गटातील मा.जिल्हा परिषद सदस्याच्या मुलासह माजी सरपंचचा प्रवेश . येळपणे गटामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची ताकद वाढणार
येळपने गटातील मा.जिल्हा परिषद सदस्याच्या मुलासह माजी सरपंचचा प्रवेश .
येळपणे गटामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची ताकद वाढणार
श्रीगोंदा प्रतिनीधी – अमोल बोरगे
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या अल्पावधीतच कामावर प्रेरित होऊन अनेक तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला राजापूर गावचा विकास व्हावा म्हणून अनेक तरुण एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे .
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या येळपणे गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.बाबासाहेब ढवळे यांचे चिरंजीव गणेश बाबासाहेब ढवळे मा.सरपंच संतोष शिंदे अविनाश ढवळे गोरख पोटावळे नामदेव व्यवहारे अविनाश ढवळे माऊली पाचरणे सुरज खरबस आर्यन शिंदे दिग्विजय ढवळे संतोष ढवळे बारकू ढवळे मुकेश पोटघन प्रवीण ढवळे दत्तात्रेय ढवळे इंद्रभान ढवळे संजय बोराडे अविनाश बोराडे प्रदीप व्यव्हारे वारे भरत व्यवहारे जय व्यवहारे सोन्या बापू ढवळे भाऊसाहेब ढवळे जयदीप पोटघन रोहन जगताप तन्मय खेडकर गणेश खरवस नितीन रणदिवे कुमोवत रणदिवे बाबुराव ढवळे हर्षद रंधवे विशाल रणदिवे सुरज रणदिवे मधुकर पोटवळे शुभम पोटावळे मच्छिंद्र पोटावळे विकास पोटावळे स्वप्निल पोटावळे मच्छिंद्र ढवळे कालिदास ढवळे यांच्यासोबत अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला
यावेळी अशोकराव ईश्वरे गुरुजी कुशाभाऊ धावडे सचिन चौधरी अनिल गव्हाने विलासराव कवाष्टे आप्पासाहेब पाचर्णे आबासाहेब भंडारे रमेश धावडे राजु ढवळे संतोष थेऊरकर सह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
