ताज्या घडामोडी

गाळ युक्त शिवार गाळ मुक्त धरण या योजनेअंतर्गत राह फाउंडेशन, महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत पळवे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारणाची कामांना सुरुवात

गाळ युक्त शिवार गाळ मुक्त धरण या योजनेअंतर्गत राह फाउंडेशन, महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत पळवे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारणाची कामांना सुरुवात

प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-

पळवे खुर्द गावातील तलावांच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ श्री काळभैरवनाथ यात्रेच्या तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभमुहर्तावर या कामाची सुरुवात शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर व उप कार्यकारी अधिकारी(गडचिरोली) श्री शेखर शेलार यांच्या शुभहस्ते करन्यात आली होती. गेल्या वर्षी या ठिकाणी टाटा मोटर्स नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने मोठे जलसंधारणाचे काम झाल्याने याचा पाणी साठवण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा जाणवला त्यामुळे या ठिकाणचे नागरिक आनंदी आहेत याही वर्षी हे काम सुरू झाल्यामुळे होत असलेल्या कामाबद्दल शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यावेळी या ठिकाणी सरपंच जनाबाई तरटे, वंदना गाडीलकर,चेअरमन संदीप देशमुख,उपसरपंच दत्ता गाडीलकर,रोहिदास नवले,तात्यासाहेब देशमुख,संजय तरटे,हरिभाऊ भांडलकर, पंडीत देशमुख,नवनाथ पाचारणे, नानाभाऊ गाडीलकर, संपत कुटे, दत्ता जगताप,प्रसाद तरटे,अंबादास तरटे मेजर,सुभाष साबळे सर,विलास तरटे मेजर,बाजीराव पाचारणे,अर्जुन गाडीलकर,रवींद्र नवले,विलास गाडीलकर,पोपट तरटे,अमोल सोनवले,राजेंद्र शेळके,सतीश शेळके,,ऋषी तरटे,सचिन शेळके,अमोल तरटे, सनी गवळी, व ग्रामसेविका कविता मॅडम, व अमोल शेळके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!