ताज्या घडामोडी

पारनेरच्या नवनिर्वाचित आमदारांना स्वयंघोषित पुढार्यांनी गरांडा न घालता स्वतंत्र पणे कामं करु‌ द्यावे – मनसे नेते अविनाश पवार

पारनेरच्या नवनिर्वाचित आमदारांना स्वयंघोषित पुढार्यांनी गरांडा न घालता स्वतंत्र पणे कामं करु‌ द्यावे – मनसे नेते अविनाश पवा

पारनेर प्रतिनिधी/प्रतिक शेळके (सुपा)

      पारनेर विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित आमदारांना जनतेनं जनतेच्या सेवेसाठी मोठ्या विश्वासाने पारनेर- नगर तालुक्यातील भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी व प्रशासकीय पातळीवरील अनुभव पाहुन पारनेर च्या भविष्यासाठी जुना अनुभव पाहुन जनतेनं मतदान रुपी आशिर्वाद देऊन न्यायाची भूमिका पार पाडली मिळालेल्या संधीचे सोने करणं ही नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे पारनेर तालुका विकासासह काही महत्त्व पुर्ण बाबित मांग पडला असुन त्याची भर भरून काढण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर एऊन ठेपली आहे त्यामुळे त्यांना स्वतंत्र काम करु‌ देत त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आनु नये स्वयंघोषित पुढार्यांचा राजकारणातील अतिरेक पणा घातक ठरू शकतो याचा विचार आमदारांनी करणं आवश्यक आहे नाहीतर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही त्यामुळे आमदारांच्या पदाचा व ज्येष्ठत्वांचा सन्मान राखण्यासाठी स्वतः च्या स्वार्थासाठी जवळ आलेल्या स्वंयम घोषित पुढार्यांनी गरांडा करताना स्वतः च आत्मपरीक्षण करुन स्वतः ची उंची तपासणं गरजेचं आहे तसेच पारनेर तालुक्याची ढासळलेली प्रतीमा उंचावण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पारनेरच्या भविष्यासाठी चांगल्या कामासाठी सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचारांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकप्रतिनिधींच्या चांगल्या कामासाठी सोबत राहील परंतु चुकीचे काही आढळल्यास पारनेरच्या हितासाठी विरोध करायला पण मांग पुढे पाहणार नाही चुकीला चुक बरोबर ला बरोबर म्हणण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भुमिका कायम राहील असे मत मनसे नेते अविनाश पवार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!